कलर्स मराठीवरील सुंदर मनामध्ये भरली मालिकेत अभिनेता ऋषिकेश शेलार दौलत ही भूमिका साकारतो आहे. दौलतला सोशल मीडियावर अनेक मेसेज येतात. Watch his interview only on Rajshri Marathi Showbuzz. Senior Correspondent- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale.